Home / Uncategorized

Uncategorized

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री मध्ये शिक्षण घेत आहे. तीला फेब्रुवारी 2019 मध्ये ‘लाईव्ह ऑलिम्पीयाड’ नॅशनल लेवलला गणित, शास्त्र या विषयात सुवर्णपदक मिळाले. सर्व समाजाकडून तिचे अभिनंदन होत आहे. Share on: WhatsApp

Read More »

अमेय पाटीलचे 12वीत यश

पुणे । येथील रहिवासी गुणेंद्र पाटील (इंजिनिअर) व सीमा पाटील (इंजिनिअर) यांचा मुलगा अमेय गुणेंद्र पाटील याने इयत्ता बारावी मध्ये 98.5% गुण मिळविले आहेत. सेंट मेरीस स्कूल, पुणे (ISC) येथील तो विद्यार्थी आहे. अमेयला त्याचे आई-वडील, काका-काकू डॉ.राजेंद्र व डॉ.शिल्पा पाटील तसेच आजी-आजोबा ह्यांचे मार्गदर्शन लाभले असून त्याला सुद्धा डॉक्टर …

Read More »

मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत लेवा समाजातील युवावर्गाचे भरघोस यश

मीरारोड, भाईंदर । येथील रहिवासी किशोर चौधरी व मोहिनी चौधरी यांची मुलगी श्रेया चौधरी हीने मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परिक्षेत 92.4% गुण मिळवून यश संपादन केले आहे. श्रेया ही सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आई-वडील, भाऊ(प्रतिक), शिक्षक, प्राचार्य या सर्वांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. श्रेयाला मिळालेल्या यशाबद्दल समाजातील …

Read More »

कुणाल चौधरीचे एमएचटी-सीईटी परिक्षेत यश

भुसावळ । राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परिक्षेत कुणाल सुभाष चौधरी हा 99.99% गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम आला. कुणाल भुसावळ मधील के.नारखेडे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. कुणाल बारावी परिक्षेतही 91.54% गुण मिळवून शाळेतून प्रथम आला आहे. कुणालला शाळेतील शिक्षकवृंदांसह आई-वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश …

Read More »

वेद तळेलेचे स्कॉलरशिप परिक्षेत यश

ठाणे । येथील रहिवासी डॉ.रूपेश मोहन तळेले आणि डॉ.जयश्री रूपेश तळेले यांचा मुलगा वेद रूपेश तळेले याने स्कॉलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वेद हा सरस्वती हायस्कूल इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे. वेदने स्कॉलरशिपच्या परिक्षेत शाळेतून पहिला, ठाणे जिल्ह्यातून दुसरा तर महाराष्ट्रातून 9 वा क्रमांक पटकाविला आहे. वेदने मिळविलेले यश …

Read More »

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड हंगेरीसाठी ऋषिकेश चौधरीची निवड

नाशिक । येथील ऋषिकेश किसन चौधरी याची 30 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2019, हंगेरी साठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 11 जुलै ते 21 जुलै दरम्यान हंगेरी येथे पार पडणार आहे. यापूर्वी ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना ऋषिकेशने ‘आंतरराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान ओलिंपियाड’ मध्ये चांदीचे पदक मिळविले होते.  सध्या तो ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट …

Read More »

धनंजय कोल्हे यांचा नॅशनल नोबिलिटी अवॉर्डने गौरव

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान राळेगणसिद्धी । येथे दि.21 जून रोजी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या तसेच समाजास प्रेरणादायी उपक्रम राबविणार्‍या अशा 18 व्यक्तींना नॅशनल नोबिलिटी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील, आसोदा येथील मा.धनंजय भास्कर कोल्हे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार …

Read More »

सोपानदेव पाटील इंटरनॅशनल क्रिएटिव्ह स्टार अ‍ॅवार्ड 2019 ने सन्मानित

स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित गोवा । एशियन आर्ट, लिट्रेचर, कल्चरल, सोशल कॉन्फरन्स गोवा 2019 तर्फे आयोजित पुरस्कार सोहळा व संमेलन दि.2 जून 2019 रोजी रविन्द्र भवन, गोवा येथे पार पडला. सोपानदेव मुरारी पाटील (महाराष्ट्र) यांना स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी …

Read More »

न्हावीकर ते पुणेकर रहिवासी संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात

चिंचवड, पुणे । मूळ न्हावी गावातील रहिवासी जे काही कारणानिमित्त पुणे शहर व परिसरात स्थलांतरीत झाले आहेत, अशा लोकांचा ‘न्हावीकर ते पुणेकर रहिवासी संघ’ असा संघ स्थापन करण्यात आला. या संघाचे स्नेहसंमेलन दिनांक 26 मे 2019 रोजी आकुर्डी, पुणे येथील खंडोबा देवस्थानच्या हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथम गणेशाची पूजा …

Read More »

पर्यावरण महाअभियानासाठी सरसावले लेवा समाजाचे तरुण

पर्यावरणासाठी लेवा समाजाचे तरुण झपाटले जळगांव । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल वनविभागाचे उपवन संरक्षक प्रकाश मोरणकर (आय.एफ.एस.) यांना ईगल ग्लोबल फाउंडेशनतर्फे महाअभियानची आकर्षक फ्रेम अध्यक्ष व पर्यावरण प्रेमी विलास महाजन, सोबत पत्रकार तुषार वाघुळदे यांनी भेट म्हणून दिली. पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात काम हाती घेतल्याने सर्व स्तरातून वाघुळदे, महाजन व संपूर्ण …

Read More »