Home / Uncategorized / जगदीश चौधरी यांना पदोन्नती

जगदीश चौधरी यांना पदोन्नती

जळगाव ।
भारतीय लष्करातील ब्रिगेडिअर जगदीश बळीराम चौधरी यांना मेजर जनरल पदी पदोन्नती मिळाली आहे. मूळचे जळगावमधील आसोदा तालुक्यातील चौधरी हे सातारा सैनिक स्कूल व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. 1986 साली ते लष्करात दाखल झाले.
अ‍ॅड. विश्‍वास चौधरी यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …