Home / Uncategorized / कुणाल चौधरीचे एमएचटी-सीईटी परिक्षेत यश

कुणाल चौधरीचे एमएचटी-सीईटी परिक्षेत यश

भुसावळ । राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परिक्षेत कुणाल सुभाष चौधरी हा 99.99% गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम आला. कुणाल भुसावळ मधील के.नारखेडे विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

कुणाल बारावी परिक्षेतही 91.54% गुण मिळवून शाळेतून प्रथम आला आहे. कुणालला शाळेतील शिक्षकवृंदांसह आई-वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …