योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री मध्ये शिक्षण घेत आहे.
तीला फेब्रुवारी 2019 मध्ये ‘लाईव्ह ऑलिम्पीयाड’ नॅशनल लेवलला गणित, शास्त्र या विषयात सुवर्णपदक मिळाले. सर्व समाजाकडून तिचे अभिनंदन होत आहे.
