Recent Posts

बुलडाणा लेवाशक्ती महिला सखी मंच आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम संपन्न

बुलडाणा । आंतरराष्ट्रीय योग दिन बुलडाणा लेवाशक्ती महिला सखी मंच आयोजित योगदिन कार्यक्रम आज दिनांक 24 जून 2018 रोजी दुपारी 1ते3 या वेळेत साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ.शुभांगीताई इंगळे तसेच अध्यक्ष म्हणून सौ.रेखाताई पाटील हे लाभले होते. शुभांगीताई चे स्वागत सौ.पुष्पाताई खरचे आणि रेखाताईंचे स्वागत सौ.मंजुश्री पाटील यांनी …

Read More »

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज : डॉ.रवींद्र भोळे

उरुळी कांचन । स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिक्षण घेताना आई-वडील, तसेच गुरुजनांचा आदर ठेवा. तुमच्यावर असणारे संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहे, ज्या मायभूमीने आपणाला घडविले त्या भूमीला कदापि विसरु नका, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनच्या …

Read More »

लिखाणातून माणूसपण झरायला हवे..

नाशिक । गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणार्‍या स्वाती किशोर पाचपांडे यांच्या ‘सुनंदिनी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन 22 जून शुक्रवार रोजी कुसुमाग्रज स्वगत हॉलला पार पडले. सुनंदा नावाच्या आईप्रती ऋण व्यक्त करत लेखिकेने पुस्तकाला सुनंदिनी नाव दिल्याचे नमूद केले. आपल्या आजूबाजूच्या प्रासंगिक घटनांमधून कथेचे बीज मिळत असते आणि तो धागा …

Read More »

बापलेक संबंध : जीवनातील सर्वश्रेष्ठ वरदान

लेकीच्या तीव्र आठवणीने हृदयात हुंदका येऊन ज्याच्या डोळ्यात अश्रूंची फुले दिसतात तो बाप असतो. वडिल आणि मुलगी यांचा संबंध समजण्यास बुद्धी निरुपयोगी ठरते. जीवनात कौटुंबिक काव्य निर्माण करणारा संबंध म्हणजे बापलेकीचे नाते होय. कथेमधील खलनायक इतरांच्या दृष्टीने कितीही क्रूर असो, आपल्या कन्येच्या हितासाठी गुडघे टेकतो. बापाला झालेले कन्यारत्न म्हणजे जीवनातील …

Read More »

आई-बाप आणि बेटा-बेटी

प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये मुलीच्या जन्मापेक्षा मुलाच्या जन्माला अधिक महत्वाचे स्थान दिले जाते. कारण लोकांची अशी धारणा आहे की, मुलगा हा त्यांच्या वंशाचा दिवा असतो. त्याच्या जन्मामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते, असे ते मानतात. परंतु निराळ्या दृष्टीने विचार करुन पाहिले तर मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही वंशाची वेल …

Read More »

ज्याला रडता येत नाही त्याचंच नाव बाप!

बाप आणि लेक या विषयावर लिहायचं तर काय लिहावं? बापाचा आणि लेकाचा संबंध कसा असतो? बापाला लेकाविषयी काय वाटते? लेकीविषयी काय वाटते? मुलाकडून बापाच्या काही अपेक्षा असतात काय? असेच प्रश्‍न मुलांचेही बापाच्या बाबतीत असणारच. त्या बाबतही काय सांगता येईल? बरे, पूर्वीचा बाप आणि आजचा बाप, पूर्वीचा मुलगा आणि आजचा मुलगा/मुलगी …

Read More »

‘नेतृत्व कुशल’ लेवा समाजबांधव पुरस्कार!

नाशिक । करीअर मार्गदर्शन हा एकता मंडळ, नाशिकचा उपयुक्त कार्यक्रम अंदाजे अडीच हजारपेक्षा अधिक समाज बांधवांच्या उपस्थितीत दि.19 मे 2018 रोजी भोळे मंगल कार्यालय, शुभम पार्क, नाशिक येथे पार पडला. आमचे प्रेरणा स्थान मा.एकनाथरावजी खडसे यांचे आशिर्वाद व मार्गदर्शन यातुन स्थापन झालेल्या एकता मिञ मंडळ यांच्यातर्फे नेतृत्व कुशल लेवा समाज …

Read More »

रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन डीआरयूसीसी सदस्यपदी अनिकेत पाटील नियुक्त

खासदार रक्षा खडसे यांनी केली होती शिफारस भुसावळ । भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी भाजयूमोचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील यांची निवड करण्यात आली. खासदार रक्षा खडसे यांच्या शिफारसीनुसार डीआरएम आर.के. यादव यांनी पाटील यांना नियुक्ती पत्र दिले. येत्या दोन वर्षासाठी ही निवड असेल. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या …

Read More »

प्रा. वर्षा चौधरी यांना पीएचडी प्रदान

न्हावी, ता. यावल । येथील मूळ रहिवाशी व शहाद्याच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. वर्षा मधुकर चौधरी यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पी.एच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘स्टडीज ऑन फिजीओलॉजिकल्स अ‍ॅण्ड बायोकेमिकल्स क्यरेक्टरीस्टीकस ऑफ पिगमेंट प्रोड्युसिंग सॉईल अ‍ॅण्ड एफ्लुएंट आयसोलेट’ या विषयावर संशोधन कार्य पूर्ण करुन उत्तर …

Read More »

गौरव नेमाडे यांची नियुक्ती

भुसावळ । चिनावल (ता.रावेर) येथील गौरव रामदास नेमाडे हा पुणे येथील सी.ओ.इ.पी.महाविद्यालयात बी.टेक (प्लॅनिंग) सिव्हिल स्पेशलायझेशन करीत आहे. त्याची आय.आय.टी पवई (मुंबई) व कर्नाटक, केरळ या तिन्ही नामांकित संस्थांच्या इन्स्टिट्यूट ऑफ लोकल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनद्वारे केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी अंतर्गत ओला कचरा, सुका कचरा व्यवस्थापन, मलमूत्र विसर्जन, स्वच्छ भारत मिशन आणि शहराचा विकास …

Read More »

चेअरमनपदी सागर महाजन

हंबर्डी । यावल तालुक्यातील हिगोणे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा मर्या. या संस्थेचे नवनिर्वाचित संचालक याची मिटींग दि.18 मे रोजी झाली त्यात बिनविरोध सागर राजेंद्र महाजन याची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक इच्छाराम देवचंद बोंडे, मनोहर काशीनाथ गाजरे, विष्णू कमलाकर महाजन, प्रशांत शशिकांत चौधरी, ललित देविदास महाजन, महेंद्र …

Read More »

अध्यक्षपदी प्रा. डॉ. श्रीकांत रमेश चौधरी

न्हावी ता. यावल । जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळ अध्यक्षपदी प्रा.डॉ.श्रीकांत रमेश चौधरी (मूळ राहणार वड्री) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया विद्यापीठातील विद्यार्थी भवनात प्रभारी कुलगुरू प्रा.पी.पी.माहूलीकर, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.बी.पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रा.माहूलीकर यांनी मार्गदर्शन केले. बिनविरोध पार पाडलेल्या …

Read More »

शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक

रमेश पाटील-कुटुंबनायक यांचे सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ महामेळाव्यात वक्तव्य भुसावळ । सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ जि.जळगाव यांचा जि.प./नप/मनपा/खाजगी प्राथमिक शिक्षकांचा महामेळावा रविवार दि.22/04/2018 रोजी सुशिलाबाई नामदेव फालक प्राथमिक विद्यामंदीर भुसावळ येथे पार पडला. समाजातील सर्व प्राथमिक शिक्षक संपुर्ण जिल्हा भरातुन उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन भोरगाव लेवा …

Read More »

लेवा पाटीदार विकास मंडळातर्फे खाद्य यात्रेत विविध पदार्थांची मेजवानी

नवी मुंबई । लेवा पाटीदार विकास मंडळातर्फे खवय्यांसाठी पारंपरिक खाद्य संस्कृतिची ओळख करून देण्याच्या हेतूने खास खाद्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होतेे. रविवार दि. 15 एप्रिल 2018 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत नवी मुंबईतील ऐरोली येथील सेक्टर 17, अभ्युदय बँकेच्या मागे, महाराष्ट्र सेवा संघ येथे ही खाद्य यात्रा …

Read More »

अरविंद नारखेडे यांच्या ‘पथदर्शी’ पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव । जळगावचे माजी नगराध्यक्ष कै. कृष्णाजी नारखेडे जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘पथदर्शी’ या अरविंद कृष्णा नारखेडे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘मुक्तांगण’ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, डॉ.अनिल कोतवाल, अ‍ॅड. प्रकाश पाटील, डॉ. सी. जी. चौधरी आदी प्रमुख पाहुणे …

Read More »