Recent Posts

नयना देशमुख महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिलांमधून ठरल्या अव्वल

अकोलाकरांसाठी अभिमानास्पद बाब अकोला । महाराष्ट्र राज्य लोकसभा आयोगाच्या सहाय्यक विक्रीकर निरीक्षक या पदासाठी राज्यभरात डिसेंबर 2017 या कालावधीत परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेत जवळपास 5 लाख मुलींनी परिक्षा दिल्या होत्या. यामध्ये अकोला येथील नयना देशमुख (खर्चे) यांनी परीक्षा देऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन …

Read More »

घटस्फोटीत युवतीशी लग्न करून समाजापुढे अनोखा आदर्श!

चिंचवड । विवाह एक मंगल सोहळा, हृदयाच्या नाजूक मखमली पेटीत हळुवारपणे जपून ठेवाव्यात अशा सुखद आठवणींचा सुगंध, दोन मनांना, दोन कुटुंबांना एकत्र आणणारे पवित्र बंधन असते. हाच देखणा दृष्टीकोन समोर ठेऊन पिळोदे बुद्रुक येथील सध्या चिंचवड येथे वास्तव्यास असलेले यशवंत तुकाराम पाटील यांनी त्यांचा मुलगा राहुल पाटील याचा फैजपूर येथील …

Read More »

सोपानदेव पाटील नॅशनल आयकॉन रिसर्च अ‍ॅवार्डस 2019 ने सन्मानित

स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित शेगांव, बुलढाणा । इंटरनॅशनल वुमन रिसर्च पब्लिकेशन, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व साप्ताहिक ग्रामवैभव आयोजित दखल संमेलन शेगांव यांचे नियोजनाद्वारे शेगांव येथे नॅशनल आयकॉन रिसर्च अ‍ॅवार्ड 2019 सोहळा पार पडला. सोपानदेव मुरारी पाटील, नाशिक यांना स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन या पुरस्काराने सन्मानित करण्यात …

Read More »

गाडेगावच्या मेळाव्यात 190 बेरोजगारांना रोजगार

उमेदवारांना मिळाली तात्काळ नोकरी भुसावळ । लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्क व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्यातर्फे गाडेगाव, ता. जामनेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे सर्वांसाठी मोफत आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उमेदवारांना रोजगाराच्या संधीसोबतच करिअर मार्गदर्शन, स्वयंरोजगार व कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात सहभागी …

Read More »

हिंगोण्याच्या नंदकुमार महाजन यांची ‘इशरेई’च्या अध्यक्षपदी यशस्वी कारकीर्द!

जळगाव । फैजपूर येथून जवळच असलेल्या हिंगोणा येथील मूळ रहिवाशी असलेले ‘नंदकुमार दिनकर महाजन’ यांची इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेशन एअर कंडिशनींग इंजिनीअर्स (इशरेई) ठाणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सन 2018-19 या वर्षाकरिता निवड करण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे बजावली आणि आपली एक वर्षाची कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडली. ‘ईशरेई’ …

Read More »

शेतकरी प्रेमवीरांच्या जगण्याला पंख फुटले!

हंबर्डी । हल्ली शेतकरी कुटुंबातील मुलांना कुणीही मुलगी देण्यास धजावत नाही. शेतकरी मुलगा असेल तर त्याला साफ नकार दिला जातो. त्यामुळे वयात येऊनही त्यांची लग्ने जुळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होते. विशेषतः शहरात राहणारा, चांगली नोकरी असणार्‍या मुलालाच वधू पक्षाकडून प्राधान्य दिले जाते. अशातच चार शेतकरी कुटुंंबातील तरुणांच्या प्रेमविवाहासाठी स्वतः …

Read More »

‘मॅक्रोव्हिजन अकादमी’चा कॅलिफोनिर्यात ‘जय’!

जळगाव । जगविख्यात प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी, संगणक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सॉफ्टवेअर निर्मिती करणारी अग्रेसर अ‍ॅपल या कंपनीद्वारे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सत्राचे आयोजन केले जाते. अ‍ॅपल कंपनीद्वारे प्रत्येकवर्षी (युनायटेड स्टेट्स) मध्ये ‘वर्ल्ड वाइड डेव्हलप’वर आधारित कॉन्फरन्स आयोजित केली जाते. या कार्यशाळेच्या सत्रात जगभरातून सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना सहभागी …

Read More »

सपना राणे यांना पीएचडी प्रदान!

भुसावळ । तालुक्यातील तपतकठोरा येथील मूळ रहिवाशी डॉ. सुनीत राणे यांच्या पत्नी सपना सुनीत राणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक सायन्स या विषयात सिंथेसिस अ‍ॅण्ड कॅरॅक्टरिझेशन ऑफ मेटल, मेटल ऑक्साईड नॉनस्ट्रक्चर्स फॉर रुम टेंपरेचर छीन/थिंक फिल्म हायड्रोजन सेन्सर …

Read More »

के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रमुख पदाधिकार्‍यांची नियुक्ती!

भुसावळ । येथील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नितीन भानुदास किरंगे, ज्येष्ठ पर्यवेक्षकपदी युवराज नथ्थू झोपे, आणि पर्यवेक्षक पदी सुनील लक्ष्मण राणे यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांचा सत्कार द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळचे मुख्याध्यापक जे. बी. राणे, डी. पी. ढाके, ललित फिरके, आर. डी. पाटील, …

Read More »

प्रतिभा चौधरी, सुनील ढाके, सोपानदेव पाटील ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रतिभा पुरस्काराने’ सन्मानित

नाशिक । भारत सरकारच्या अखत्यारित असलेल्या जागतिक मानवाधिकार कॉर्पोरेटच्यावतीने आयोजित ‘जागतिक मानवाधिकार प्रतिभा महासंमेलन 2019’ द्वारे नाशिकच्या प्रतिभा घनःश्याम चौधरी, सुनील मुरलीधर ढाके, सोपानदेव मुरारी पाटील यांना ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रतिभा पुरस्कार 2019’ ने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम जागतिक मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष लायन्स डॉ. शंकर के. शेट्टी यांच्या …

Read More »

‘इंटरनॅशनल युनिव्हर्सल टॅलेंट अ‍ॅवॉर्ड 2019’ ने सोपानदेव मुरारी पाटील सन्मानित

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका श्रीमती सिंधुताई सपकाळ यांची उपस्थिती. कोल्हापूर । छत्रपती शिवराय नवरंग आर्ट लिटरेचर कॉन्फरन्स यांच्यावतीने किल्ले पर्यटन महोत्सव सेवासंशोधन केंद्र सिंधुदूर्ग आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात नाशिकचे सोपानदेव मुरारी पाटील यांना इंटरनॅशनल युनिव्हर्सल टॅलेंट अ‍ॅवॉर्ड 2019ने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनाथांची माय, समाजसेविका श्रीमती …

Read More »

हंबर्डीचे अमोल पाटील ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने सन्मानित !

डोंबिवली । डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, सांस्कृतिक चळवळीचे दशकपूर्ती वर्ष दरवर्षी साहित्य, कला,क्रीडा, संगीत, नृत्य, आरोग्य,अन्य क्षेत्रात डोंबिवली नगरीला विविध क्षेत्रात वैभव प्राप्त करुन देणार्‍या तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मोलाचे योगदान असणार्‍या व्यक्तिमत्वांचा डोंबिवलीकर पुरस्कार समितीद्वारे आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील हंबर्डी गावचे सुपुत्र अमोल पाटील …

Read More »

‘कॅटापुल्ट’ अचूक लक्ष्यभेदक यंत्र निर्मितीचे ‘आकाश’!

पुणे । पुणे येथे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणारा आकाश काशिनाथ पाटील या अचूक लक्ष्यभेदक यंत्राची निर्मिती केली आहे. आकाश हा यावल तालुक्यातील न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, त्याने अनेक महाविद्यालय तसेच पिंपरी-चिंचवड कॉलेजमधील विविध स्पर्धेत सहभाग घेऊन, ‘कॅटापुल्ट’ नावाचे एक यंत्र तयार केले आहे. अशा …

Read More »

चिनावल ते पंढरपूर पायी दिंडीची धुरा दुर्गादास महाराज यांच्याकडे!

न्हावी । वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. त्याचप्रमाणे वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वैकुंठवासी दिगंबर महाराज पायी दिंडी परंपरेचे संस्थापक व दिंडी चालक हभप अरुण महाराज बोरखेडकर यांना नुकतेच वैकुंठगमन झाले. अरुण महाराजांनी खानापूर-चिनावल ते श्री क्षेत्र पंढरपूर …

Read More »

सातासमुद्रापार शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा!

डल्लास । इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्‍वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 23 मार्च 2019 रोजी अमेरिकेतील डल्लास या शहरात मोठ्या उत्साहात, दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करुन साजरी करण्यात आली. प्रथमच आपल्या राजाची जयंती सातासमुद्रापार अभिमानाने साजरी करण्यात …

Read More »