Recent Posts

इंदौर लेवा महिला संघटनेतर्फेरंंगल्या विविध स्पर्धा…

इंदौर – येथील लेवा पाटीदार महिला संघटनेतर्फे ‘दिवाळी मिलना’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. धमाल मस्तीसह एक पारिवारिक स्वरुप या कार्यक्रमाला आले होते. कापसातून सरकी काढणे, तंबोला खेळ यासह विविध उपक्रमही हर्षोल्लासात पार पडले. कार्यक्रम सेवाभावी व्यक्तिमत्व सौ.मंगला राणे यांच्या नेतृत्वाखाली शलाका झोपे …

Read More »

अथर्व जितेंद्र राणे यांचा बालदिनानिमित्त गौरव

एस.पी. मेमोरीयल ट्रस्ट मुंबई या संस्थेद्वारे बालदिनानिमित्त दि. 14 नोव्हेंबर 2017 दरम्यान सर्क्युलर (Circular Art Gallery) आर्ट गॅलरी डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डींग, वरली, मुंबई, बाल कलाकाराच्या दोन पेंटींगची निवड झाली. यात त्याला गोल्ड मेडल व सर्टीफिकेट देऊन गौरविण्यात आले. Share on: WhatsApp

Read More »

प्रा.निलिमा वारके यांना पीएचडी

जळगाव – अ. भा. लेवा विकास महासंघाचे मार्गदर्शक कर्तव्यदक्ष प्रा.डॉ.प्रशांत वारके यांच्या पत्नी प्रा.सौ.निलीमा यांनी विद्या वाचस्पती (पीएचडी) पूर्ण केली. त्यांचा पीएचडीचा विषय ह्युमन रिसोर्स इश्युज ऑफ चाईल्ड लेबर इन अनऑर्गनायझेशन रिटेल सेक्टर हा होता. त्यांनी असंघटीत क्षेत्रातील बालकामगारांचे मानवसंसाधन विषयावर संशोधन केले. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. Share on: …

Read More »

महेंद्र नेमाडे यांची राष्ट्रीय गणित परिषदेसाठी निवड

जळगाव – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील गणिताचे शिक्षक महेंद्र सोनजी नेमाडे हे ‘क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन मॅथस एज्युकेशन’ या प्रकल्पाचे मास्टर ट्रेनर आहे. त्यात त्यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे त्यांची राष्ट्रीयस्तरावरील ‘टाईम 2017’ या राष्ट्रीय गणित परिषदेसाठी निवड राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामार्फत झालेली ही परिषद 7 ते 10 डिसेंबर या कालावधीत राजगिरी स्कूल …

Read More »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी प्रशांत कोल्हे यांची नियुक्ती

जळगाव – सार्वजनिक विद्यालय आसोदा येथील क्रीडाशिक्षक प्रशांत कोल्हे यांची देवास(म.प्र.) येथे होणार्‍या 17 वर्षे आतील शालेय मुले-मुली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. यावेळी तहसिलदार अमोल निकम यांच्याहस्ते प्रशांत कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव गटविकास अधिकारी श्रीमती मंजुर्षी …

Read More »

स्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संघात निवड

फैजपूर- येथील गुरुकुल शाळेतील तीन विद्यार्थ्यांची 19 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय संघात प्रणव युवराज फिरके(वय 16), मयूर योगेश चौधरी(वय 16), जयेश विकास खाचणे(रा.विरोदा, ता.यावल) या तिघांची हरियाणा राज्यात होणार्‍या राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. या तिन्ही खेळाडूंना प्रशिक्षक वासेफ …

Read More »

मानव अधिकार परिषदेच्या जिल्हा सचिवपदी उमाकांत फेगडे

यावल- येथे राष्ट्रीय मानव अधिकार परिषदेच्या जिल्हा सचिवपदी माजी नगरसेवक उमाकांत फेगडे तर शहराध्यक्ष म्हणून सुरेखा पारधे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी किरण मोरे, सुधाकर कोळी, सिद्दीक शेख रशिद, नसरीन काझी, चोपड्याचे अकबर पटेल, रमीज पटेल, शेख इरफान, इमरान खाटीक, शेख इमरान शे.इमाम आदी पदाधिकारी उपस्थित होते. Share on: WhatsApp

Read More »

धुळे लेवा भवन नुतनीकरणाचे काम पूर्णत्वाकडे

धुळे- धुळे लेवाभवनाच्या नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून आता धुळे लेवा भवन समाजासाठी लाभदायक ठरणार आहे. पूर्वीचे जुने बांधकाम काहीसे पाडून त्याठिकाणी नव्याने प्लास्टर तर काही ठिकाणी नवीन टाईल्स बसविण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे शेजारील खोलीचे कामही झाले आहे. त्यासाठी लेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष हेमंत बोंडे, उपाध्यक्ष …

Read More »

लोकनियुक्त सरपंचपदी भारती चौधरी

न्हावी, ता. यावल – येथील ग्रा. पं. च्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच म्हणून सौ.भारती नितीन चौधरी या 3626 मते मिळवून निवडून आल्या. त्यांच्या निवडीबद्दल मसाका चेअरमन नितीन चौधरी, भारत विद्यालयाचे चेअरमन मिलींद महाजन, अक्षय पतसंस्थेचे चेअरमन सुनिल फिरके, विकासो चेअरमन प्रितेश पाटील, माजी जि.प.सदस्या सौ.आरती महाजन, माजी पं.स.सभापती …

Read More »

सरदार वल्लभभाई पटेल प्रतिमा भेट

हंबर्डी – ता यावल (वार्ताहर) येथिल जिल्हा परिषद मराठी शाळेस अखंड हिंदुस्थानचे शिल्पकार ,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्टीय एकता दिना निमित्ताने सरदार वल्लभाई पटेल यांची प्रतिमा सप्रेम भेट देतानां ,लेवाशक्ती प्रतिनिधी खेमचंद पाटील व स्विकारताना शाळेचे मुख्याध्यापक सौ.केदारे मँडम,दीपक वारके सर याच्या सह विद्यार्थी उपस्थित होते. त्या वेळी …

Read More »

जे. टी. महाजन फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमनपदी शरद महाजन

न्हावी ता. यावल (वार्ताहर) – येथिल जे.टी.महाजन फ्रुटसेल सह. सोसायटीच्या चेअरमनपदी शरद जिवराम महाजन व व्हा. चेअरमनपदी सुभाष आत्माराम भंगाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक मिलिंद महाजन, भोजराज बोरोले, किशोर तळेले, ज्ञानदेव चोपडे, किशोर वाघुळदे, दिलीप बेंडाळे, महेंद्र पाटील, सौ. आरती महाजन, सौ. भारती भंगाळे व मॅनेजर किरण …

Read More »

दीपक पाटील यांचा पुरस्कार प्रदान

भुसावळ – तालुक्यातील कुर्‍हे (पानाचे) येथील जि.प.शाळेतील उपशिक्षक दीपक पाटील यांना सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.मणिभाई मानव सेवा ट्रस्ट नेहरु युवा केंद्र, युवक कल्याण संलग्नित उरळीकांचन पुणेच्यावतीने शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 31 ऑक्टोंबर रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले …

Read More »

सुर्यकांत गाजरे यांची चेअरमनपदी निवड

यावल – येथील शेतकी संघाचे व्यवस्थापक सुर्यकांत गाजरे यांची जळगाव जिल्हा मार्केटींग संस्थेतील नोकरांची पतपेढीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. नुकतेच पतपेढीची सभा पार पडली, यात गाजरे यांच्या नावाची सूचना चोपडा शेतकी संघाचे व्यवस्थापक बी.जी. चौधरी तर अनुमोदन मराठे यांनी दिले होते. या निवडीबद्दल त्यांचे तथा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, …

Read More »

एसएनडीटी विद्यापीठावर एस.डी.चौधरी यांची निवड

जळगाव – अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळ संचलित एसएनडीटी आर्टस, कॉमर्स व होम सायन्स महाविद्यालयाचे चेअरमन एस.डी.चौधरी यांची मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठावर पाच वर्षासाठी सिनेट सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते यापूर्वी विविध शैक्षणिक मंडळावर कार्यरत होते. लेवा समाजातील ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. मासिक ‘लेवाशक्ति’तर्फे त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. …

Read More »

दिनकर चौधरी यांना वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार

पुणे- शांतीसेनेचे पुरस्कर्ते आणि सामाजिक न्यायाचे उर्जास्त्रोत पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा 2017 सालचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार दिनकर बळीराम चौधरी यांना धार्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे यांनी याविषयी माहिती दिली. लोहियानगरमधीलसावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनात 31 ऑक्टोंबर रोजी हा पुरस्कार …

Read More »