Recent Posts

आकांक्षेपुढे गगन ठेवणे !

मार्च २०१६ च्या ‘लेवाशक्ति’ अंकातून लेवा पाटीदार भगिनी आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. अगदी शिक्षिका, प्राध्यापिक, डॉक्टर, अभियंता आदींपासून ते अलीकडच्या कालखंडातल्या उद्योजकता, व्यापार आदी क्षेत्रातही त्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. आता अनेक ‘ऑफ बीट’ क्षेत्रांमध्येही हळूहळू का होईना आपली भगिनी भक्कमपणे पाऊल टाकण्यासाठी सज्ज होत आहे. या सर्वांमध्ये …

Read More »

पुरून उरले ते नेमाडेच!

जानेवारी २०१६ च्या ‘लेवाशक्ति’ अंकातून कोणत्याही समाजात बोटावर मोजण्याइतकी माणसे ही खर्‍या अर्थाने ‘दखलपात्र’ असतात. म्हणजे तुम्ही त्यांचे समर्थन करू शकता वा विरोध! मात्र तुम्ही त्याची उपेक्षा करू शकत नाही. मराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात याच पध्दतीने अनेक वाद-विवादांना अंगावर घेणारे आणि यात सर्वांना पुरून उरणारे उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक …

Read More »

समाजाचा मानबिंदू ‘भोरगाव लेवा पंचायत’!

‘जात पंचायत’ हा शब्द अलीकडच्या काळात नकारात्मकतेचे प्रतिक बनत अत्यंत बदनाम झाला आहे. कुणी तरी मुठभर मंडळी समाजाला आपल्या दावणीस बांधण्यासाठी येनकेनप्रकारे प्रयत्न करत असल्याचे यातून अनेकदा प्रतिध्वनीत होते. अर्थातच अनेक घटनांमधून या बाबी आपल्यासमोर आल्या आहेत. आंतरजातीय विवाहांवरून अमानवी निर्णय घेणे, अगदी एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे वा त्यांच्याकडू रक्कम …

Read More »

भोरगाव लेवा पंचायत इतिहास आणि वर्तमान

लेवा पाटीदार समाजाची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणारी व न्यायीक दर्जा प्राप्त झालेल्या भोरगांव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील (रा. पाडळसे ता. यावल, जिल्हा जळगाव) यांची घेतलेली सविस्तर मुलाखत… भोरगाव लेवा पंचायतीच्या स्थापनेमागील इतिहास/आध्यायिका काय? भोरगावलाच पंचायत का भरली? त्याला ‘भोरगाव’ हे नाव कसे मिळाले? कुटुंबनायक : भोरगांव लेवा पंचायतीला …

Read More »

भोरगाव लेवा पंचायत : भूमिका व उद्दिष्टय

1) विशाला मानव समाजाचा आपण एक भाग (घटक) आहोत, ही भावना सतत डोळ्यासमोर ठेवून ही संस्था आपले कार्य करील. 2) सार्वभौम प्रजासत्ताक भारताच्या घटनेने प्रत्येक नागरिकास दिलेले हक्क (स्वातंत्र्य, बंधुभाव, समता व विशेषत: स्त्री पुरूषांच्यामधील समस्या) व त्या अनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या लक्षात घेऊन ही संस्था आपले कार्यक्रम तयार करील. 3) …

Read More »

समाज सुधारणेबाबत परिचय मेळाव्यांमध्ये मंथन

तुळशीचा विवाह आटोपल्यानंतर सर्व लेवा पाटीदार समाजबांधवांना वेध लागतात ते विवाह सोहळ्यांचे! अर्थात विवाह हा वैयक्तीक आणि सामाजिक जीवनातील सर्वात महत्वाचा सोहळा असल्याने हे स्वाभाविकदेखील आहे. म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यापासून ते थेट दुसर्‍या वर्षाच्या जुलै महिन्याच्या सुरवातीपर्यंतचे सात महिने आपण सर्व विवाहांमध्ये सहभागी होत असतो. अलीकडच्या काळात वर-वधू संशोधनासाठी सामूहिक पातळीवर …

Read More »

जळगावात नारीशक्तीचा आवाज बुलंद

जळगाव येथील लेवा नवयुवक संघातर्फे आयोजित करण्यात येणारा मेळावा हा लेवा पाटीदार समाजात भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी ख्यात आहे. दरवर्षी जळगावातल्या शिवतीर्थ अर्थात जी.एस. मैदानावर भरविण्यात येणार्‍या या मेळाव्यात देश-विदेशातील विवाहेच्छू तरूण-तरूणी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर राहत असतात. या मेळाव्याची वधू-वर सुचीदेखील अत्यंत आकर्षक, सुटसुटीत अशीच असते. याचनुसार …

Read More »

एकाच समाजाचे दोन मेळावे कशासाठी?

एकाच समाजाचे दोन मेळावे भुसावळ शहरात होत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आश्‍चर्य व्यक्त करत पुढील वर्षापासून एकच मेळावा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 1966 पासून सर्वांचे बेटी व्यवहार सुरू झाले असतांना हा भेद कशासाठी? हा प्रश्‍नदेखील याप्रसंगी उपस्थित करण्यात आला. भुसावळ (निलेश वाणी) । भुसावळ येथील श्री सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर …

Read More »

अचूक नियोजनाने अविस्मरणीय पिंपरी-चिंचवडचा मेळावा

पिंपरी-चिंचवड-समता भ्रातृमंडळ तसेच लेवा पाटीदार मित्र मंडळ, पिंपरी-चिंचवडच्या संयुक्त विद्यमाने अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे नुकताच वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. अत्यंत आखीव नियोजन आणि उत्तम व्यवस्थेमुळे हा मेळावा अविस्मरणीय ठरला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे समता भ्रातृ मंडळ, लेवा पाटीदार मित्र मंडळाच्या ‘विवाहेच्छुक वधू-वर परिचय पुस्तिका 2015’चे प्रकाशन यावेळी …

Read More »

विवाह एक संस्कार, एक चिंतन !

आपल्या समृध्द व कष्टकरीलेवा पाटीदार समाजाची विवाह परंपरा नेमकी कशी आहे आणि कालानुरूप त्यात कसे बदल घडत गेले हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. वारकरी संप्रदायात रमणारा काळ्या मातीची दिनरात सेवा करणारा लेवा बोली बोलणारा आपला लेवा बांधव गावाकडून शिक्षणानिमित्त तसेच नोकरीनिमित्त शहराकडे वळला त्यालाही अर्धशतकाहून जास्त दशके उलटून गेली …

Read More »