Recent Posts

माहेर ते सासर रॅलीचा जळगावात आनंदोत्सव!

उमवीला कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ असे नामकरण झाल्याच्या प्रित्यर्थ रॅली जळगाव । आली आली डोयापुढे माह्या माहेरची वाट … आज आली माहेराले जान… रात दिन गजबज असं, खटल्यांच घर, सदा आबादी आबाद माझं असोदा माहेर… असोदा या बहिणाबाईंच्या माहेरातून निघालेल्या मिरवणूकीचा समारोप जळगावात चौधरी वाड्यात झाला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री …

Read More »

नवउद्योजकांना मार्गदर्शकांकडून स्टार्टअप!

नाशिक । येथे 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेत काही छोटे व्यावसायिक तर काही करोडो रुपयांपर्यंत उलाढाल करणारे उद्योगपतींनी उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एकूण 24 व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायातील टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ही व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा सहा भागात विभागली होती. यातून उपस्थितांना खूप काही मोलाची माहिती …

Read More »

डोंबिवलीत मंगळागौर कार्यक्रम उत्साहात

डोंबिवली । लेवा सखी कला मंच डोंबिवली व परिसरातील महिलांतर्फे 8 सप्टेंबर 2018 रोजी ‘मंगळागौर’ हा कार्यक्रम पहिल्यांदाच डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या सभागृहात सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान पार पडला. या कार्यक्रमात लेवा सखी मंचच्या कार्यकारिणी सदस्यांपासून ते लेवा सखीच्या सर्वसामान्य घरकाम करणार्‍या महिलांनी आपापले मंगळागौरच्या या कार्यक्रमात …

Read More »

नीशा वराडे यांना भारतरत्न डॉ.राधाकृष्णन गोल्ड मेडल अवार्ड 2018

नीशा वराडे, यांना नुकताच भारतरत्न डॉ.राधाकृष्णन गोल्ड मेडल अ‍ॅवार्ड 2018 जीईपीआरए द्वारा राष्ट्रीय एकता परीषदेमध्ये, चेन्नई येथे मा.एम.व्ही.राजशेखरण, विधानपरिषद सदस्य तथा युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट प्लॅनिंग, भारत सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यामुळे लेवा समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अर्थातच समाजाची मान उंचावली आहे. Share on: WhatsApp

Read More »

इंग्रजी शाळांमुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेचा विसर!

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे मत इंग्रजी भाषेच्या अट्टहासामुळे मुलांना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आग्रही असतात. यासाठी कॉन्व्हेंट शाळाही गल्लोेगल्ली झाल्या आहेत. मग त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मातृभाषेचा विसर पडत असल्याचे भयावह चित्र आज समाजात बघायला मिळत आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, मनपा या शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. या मराठी माध्यमाच्या …

Read More »

नरेंद्र मोदी विचारमंचतर्फे भुसावळ येथे शिक्षकांचा गौरव

परंपरा व आधुनिकता यांची योग्य सांगड शिक्षणात व्हावी आणि हे काम शिक्षकच उत्तम प्रकारे करु शकतो, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव शर्मा यांनी केले. भुसावळ येथे आयोजित नरेंद्र मोदी विचारमंचतर्फे 22 शिक्षकांचा 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रतिष्ठा महिला …

Read More »

समीक्षा पाटील हिचा इस्रोतर्फे गौरव!

समीक्षा नितीन पाटील हिने बंगलोर येथे 6व्या बेंगलूरु स्पेस एक्स्पो 2018 मध्ये सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान प्रदर्शनात अंतराळ संशोधनातील आघाडीचे देश समाविष्ट होते. ‘रिसर्च ऑफ स्पेस इंटरस्पेस अ‍ॅण्ड क्रीव्ह एस्केप सिस्टीम अ‍ॅण्ड एन्ट्री ऑफ स्पेस शटल’ या संबंधीचे तंत्रज्ञान मांडले. सन 2003 मध्ये कोलंबिया या अवकाशयानाला …

Read More »

सीमा जावळे, श्रीकृष्ण पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार 2018’

जळगाव । पाडळसे ता. यावल येथूून श्रीमती सीमा ज्ञानदेव जावळे व जि. प. प्राथमिक विद्या मंदिर कन्हाळे बु.॥ खु.॥ ता. भुसावळ येथील कृष्ण प्रल्हाद पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार 2018’ जाहीर झाला आहे. भुसावळ तालुक्यातून हा पुरस्कार घोषित झाला आहे. सीमा जावळे या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत प्राथमिक शिक्षिका …

Read More »

नितीन फेगडे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 ने गौरव!

गोकुळधाम नगर भुसावळ येथील रहिवासी, माध्यमिक विद्यालय विरोदा येथील माध्यमिक कलाशिक्षक नितीन चंद्रकांत फेगडे यांना सरदार वल्लभ भाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव, रोटरी क्लब जळगाव व युवा विकास फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 ने गौरविण्यात आले आहे. सहकार राज्यमंत्री ना. …

Read More »

प्रा. देवबा पाटील यांंच्या उंबरा कथा संग्रहाला पुरस्कार

प्रा.देवबा पाटील यांंच्या उंबरा या मनोरंजक, सामाजिक व तरुणाईसाठी प्रेरणादायी अशा कथा संग्रहाला थोर सुप्रसिद्ध साहित्यिक स्व.बाबासाहेब के. नारखेडे स्मृती उत्कृष्ट कथा संग्रह हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रा. देवबा शिवाजी पाटील यांची आतापर्यंत एकूण 28 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या उंबरा या कथासंग्रहास सुप्रसिद्ध …

Read More »

हंबर्डीत सरपंचपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

हंबर्डी, ता. यावल । हंबर्डी गावातील सरपंच पदाची निवडणूक ही नागरीक मागास प्रवर्गात होती. मात्र महेंद्र विश्‍वनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना मंडल अधिकारी जे. डी. बंगाळे, फैजपूर सर्कल ऑफिसर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवडून देण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. तलाठी खुर्दा अप्पा. ग्रामसेवक बि. व्ही. वायकोळे, पोलीस प्रतिनिधी …

Read More »

लेवाशक्ती सखी मंचचा उपक्रम

बुलडाणा । बुलडाणा शहर हे पूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. परंतू हळूहळू ही ओळख नष्ट होऊ पहात आहे. याच कारण बुलडाण्याच्या आजुबाजूला असलेल्या डोंगरातील झाडांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. तसेच पावसाळ्यात रंगबिरंगी फुलांनी बहरलेल्या घाटाचं सौंदर्यसुद्धा पूर्वीसारखे राहिलेले नाही. आणि हे लक्षात घेऊनच घाटाचं सौंदर्य वाढविण्यासाठी …

Read More »

शिल्पकार नंदू पाटलांनी दिले गणपती बनवण्याचे प्रशिक्षण

जळगाव । गणपती हा गणांचा अधिपती…! गणपती हा सुखकर्ता …!! गणपती हा दुःखहर्ता आणि विघ्नहर्ताही …!! गणराय हा बुद्धीचा स्वामी, कलांचा अधिपती !! श्री गणेश शौर्याचीही देवता आहे. जळगावला सांस्कृतिक नगरी असे म्हटले जाते तसेच सुवर्णनगरीही…!! सुप्रसिद्ध शिल्पकार नंदू पाटील(सावदा) यांनी शालेय मुलांना शाडूच्या मातीपासून गणपतीमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले, आणि …

Read More »

इमेजिंग डेन्टल सोल्यूशन सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन!

पुणे । दातांच्या आजारासंबंधीत उपचारांचे निदान करण्यासाठीच्या इमेजिंग डेन्टल सोल्यूशन सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन डॉ. गिरीश भंगाळे (मूळ गाव सांगवी) यांच्या इमेजिंग डेन्टल सोल्युशन या व्हिसीनरी डेन्टल सीटीस्कॅन सेंटरचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. मंदाकिनी प्रकाश …

Read More »

मोहन महाजन यांना डॉक्टरेट

नंदुरबार । मोहन चंद्रकांत महाजन रा. नवापूर, जि. नंदुरबार यांना नुकतेच वयाच्या 23 व्या वर्षी डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. नायर हॉस्पिटल डेन्टल कॉलेज येथे रुग्णालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मुंबईतील केईएम, जेजे रुग्णालयांसारख्या प्रथितयश रुग्णालयाच्या डिन यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मोहन यांचे वडिल चंद्रकांत महाजन हे वरिष्ठ …

Read More »