Home / Uncategorized / अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळास शासन मान्यता

अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळास शासन मान्यता

जळगाव । एस.एन.डी.टी. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आर्टस, कॉमर्स व गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मुलांच्या सर्वगुण संपन्नतेसाठी ‘बचपन प्ले स्कूल’ सुरु आहे.

आताच महाविद्यालयात अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ अ‍ॅकेडमिक हाईटस पब्लिक स्कूल हे इ.1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी व मराठी माध्यमाची शिक्षण व्यवस्था सुरु झालेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून एकाचवेळी प्राथमिक ते उच्चमाध्यमिक पर्यंतच्या शिक्षणाची परवानगी मिळालेली आहे.

या व्यवस्थापनात संस्थेचे सचिव प्रा.ए.पी.चौधरी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …