Home / Uncategorized / धनंजय कोल्हे यांचा नॅशनल नोबिलिटी अवॉर्डने गौरव

धनंजय कोल्हे यांचा नॅशनल नोबिलिटी अवॉर्डने गौरव

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

राळेगणसिद्धी । येथे दि.21 जून रोजी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या तसेच समाजास प्रेरणादायी उपक्रम राबविणार्‍या अशा 18 व्यक्तींना नॅशनल नोबिलिटी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील, आसोदा येथील मा.धनंजय भास्कर कोल्हे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

धनंजय भास्कर कोल्हे यांचे कार्य हे समाजाला सखोल असे प्रेरणादायी राहीलेले आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …