Home / Uncategorized / अमेय पाटीलचे 12वीत यश

अमेय पाटीलचे 12वीत यश

पुणे । येथील रहिवासी गुणेंद्र पाटील (इंजिनिअर) व सीमा पाटील (इंजिनिअर) यांचा मुलगा अमेय गुणेंद्र पाटील याने इयत्ता बारावी मध्ये 98.5% गुण मिळविले आहेत.

सेंट मेरीस स्कूल, पुणे (ISC) येथील तो विद्यार्थी आहे. अमेयला त्याचे आई-वडील, काका-काकू डॉ.राजेंद्र व डॉ.शिल्पा पाटील तसेच आजी-आजोबा ह्यांचे मार्गदर्शन लाभले असून त्याला सुद्धा डॉक्टर व्हायचे आहे.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …