Recent Posts

माधुरी चौधरी यांच्या ‘मधुज मेलॉडी’ पुस्तकास ‘शांता शेळके’ पुरस्कार!

जालना । हिरकणी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी एक नामांकित लेखक, साहित्यिक निवडून त्याच्या सन्मानार्थ उचित पुरस्कार देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जातो. हिरकणी फाऊंडेशनतर्फे उभ्या साहित्यविश्‍वाला ज्ञात असलेल्या औरंगाबाद येथील सिद्धहस्त कवयित्री, लेखिका, साहित्यिका माधुरी चौधरी यांच्या ‘मधुज मेलॉडी’ या पुस्तकास यावर्षीचा ‘शांता शेळके’ पुरस्कार मिळाला आहे. एमएससी फिजिक्समधून पदवी प्राप्त केलेल्या माधुरी …

Read More »

ज्येष्ठांच्या चेहर्‍यावर फुलविला ‘आनंद’

मिशन हॅपीनेस टीमचा स्तुत्य उपक्रम जळगाव । समाजात आधार नसलेल्या वृद्धांची आयुष्यातील संध्याकाळ आनंदात जावी, त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध चांगल्या प्रकारे व्यतीत करता यावा यासाठी त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलविण्याच्या हेतून मिशन हॅपीनेस ग्रुप जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असतात. त्यांच्यासमोर अनेक प्रश्‍न उभे ठाकतात. जे …

Read More »

ज्यांच्या अंगी निश्‍चयाचे बळ, ते कोणाच्याही ओंजळीने पाणी पित नाहीत!

नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद हरी महाजन यांचे प्रतिपादन वापी लेवा पाटीदार मित्र मंडळाचा 14 वा वर्धापनदिन वापी । गुजरात । जिथे चांगला विचार, दिशा व संस्कार दिले जातात तिथे समाज हा एकसंघ होऊ लागतो. आपल्या समाजात काहीशी चिंतनशीलतेची उणीव आहे. ज्यांच्या अंगी निश्‍चयाचे बळ असते ते कोणाच्याही ओंजळीने …

Read More »

लेवाशक्ति सखी मंचचा ‘जल्लोष 2019’ शानदार!

8 मार्च, महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात चिंचवड, पुणे । ‘लेवाशक्ति सखी मंच’च्यावतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमीत्त ‘लेवाशक्ति’चा ‘जल्लोेष 2019’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून लेवाशक्ति सखी मंच गेल्या काही वर्षांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह संबंध महाराष्ट्रात कार्यरत आहे. नुकताच महिला दिनाचे औचित्य …

Read More »

शरद महाजन यांनी केली वाढदिवस संकल्पपूर्ती

शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देऊन केली आर्थिक मदत न्हावी । वाढदिवस म्हटला की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. कुणी तो मोठ्या थाटामाटात साजरा करतो तर कुणी अत्यंत साध्यापद्धतीने साजरा करून सामाजिक बांधिलकी जपत असतात. असेच अत्यंत साध्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत न्हावी येथील येथील युवा नेतृत्व तथा मधुकर सहकारी …

Read More »

विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांच्या वचनावर मार्गक्रमण करावेे!

दुर्गादास महाराज यांचे निरुपण विठ्ठल महाराजांनी दाखविलेल्या मार्गानेच जीवनाची वाटचाल करावी हंबर्डी । भक्तिमुळे आत्मशक्ति, आत्मविश्‍वास वाढतो. त्याचप्रमाणे सकारात्मकता वाढवावी, ज्यामुळे आपली प्रगती झाली पाहिजे. सद्गुरु दिगंबर महाराज सद्गुरु, विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आपल्या जिवनाची वाटचाल करावी, मार्ग दावुनी गेले आधी, दया निधी संत ते या वचनाप्रमाणे …

Read More »

अश्‍विनी पाटील हिने रोवला ‘खान्देश’च्या शिरपेचात मानाचा तुरा!

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या वतीने लेवा युवारत्न पुरस्कार अश्‍विनी पाटील रा.सावदा, जळगांव यांना प्रदान करण्यात आला. अश्‍विनी ताई यांचे कार्य समाजासाठी अनमोल आहे. त्यांनी चित्रपट सुष्टीत इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये करियर केले आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण घेत असताना शालेय अभ्यासाबरोबरच त्यांच्या इतर कला-क्रिडा, कौशल्यांमुळे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ सर्वच …

Read More »

खेमचंद पाटील यांचा अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्यावतीने सत्कार

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीची महासंघाने घेतली दखल जळगाव । सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल यावल तालुक्यातील हंबर्डी येथील पत्रकार खेमचंद गणेश पाटील यांचा अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लेवा समाजाचे कुटूंबनायक रमेश पाटील, आमदार सुरेश भोळे, जळगावच्या महापौर सीमा भोळे, प्रदीप भोळे, प्रकाश पाटील, आश्‍विनी पाटील, …

Read More »

समृद्धी विजय चौधरी हीचे केंद्र स्तरावर यश

भुसावळ । येथे घेण्यात आलेल्या के.एन.सी.टी.आय.एम.टी.एस. परीक्षेत के. नारखेडे विद्यालय, भुसावळ, इयत्ता 7 वी मधील समृद्धी विजय चौधरी हीने केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. समृद्धी ही विजय गेंदू चौधरी (उपशिक्षक) भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ व माधुरी भंगाळे (उपशिक्षिका) जि.प. शाळा कंडारी यांची मुलगी आहे. तिच्या या यशाबद्दल …

Read More »

भुसावळचे शिक्षक नितीन पाटील यांचा इस्त्रोतर्फे गौरव

भुसावळ । भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो, आयएसएसी व केंद्र सरकारतर्फे यूआरराव स्पेस सेंटर, बंगळुरु येथे भुसावळमधील के. नारखेडे विद्यालयातील शिक्षक नितीन जनार्दन पाटील यांनी सादर केलेल्या ‘पॉवर सोर्सेस ऑफ फ्युचर’ भविष्यातील ऊर्जा स्त्रोत या अंतर्गत लेटेस्ट अ‍ॅडव्हान्स इन सायन्स अ‍ॅण्ड देयर इम्पॅक्ट ऑन अवर डे टू लाईव्ह या …

Read More »

माधुरी चौधरी यांना ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्कार!

औरंगाबाद । गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल, औरंगाबाद येथील माधुरी चौधरी यांना ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. बदलापूर येथील प्रेरणा फाऊंडेशनने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. प्रेरणा फाऊंडेशनतर्फे मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माधुरी चौधरी यांचे सर्वोतोपरी कौतुक होत आहे. तसेच समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Share …

Read More »

समाजामध्ये ‘एकत्र कुटुंबपद्धती असल्यास कुटुंब संस्कारक्षम होईल!

आ. राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन लेवा पाटीदार समाजातील 40 आदर्श सासू-सूनांचा सन्मान विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार जळगाव । समाजामध्ये ‘एकत्र कुटुंबपद्धती असल्यास कुटुंब संस्कारक्षम होईल’. कुटुंबाच्या मजबुतीकरणासाठी घरातील सर्व सदस्यांनी एकोप्याने राहणे आवश्यक आहे. तरच कुटुंबासोबत आपला समाज बलवान बनेल. विशेषतः सासू-सुनांमधील वाद-विवाद चव्हाट्यावर न जाता सामोपचाराने सोडवावेत म्हणजे घराला …

Read More »

एलसीसीआयए कृषी विभाग शेतकर्‍यांना आत्मविश्‍वास देणार!

एलसीसीआयएच्या कृषी विभागाचे संचालक, लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागरचे अध्यक्ष पुरुषोेत्तम पिंपळे यांचे प्रतिपादन मलकापूर येथे एलसीसीआयएतर्फे शेतकरी चर्चासत्र उत्साहात मलकापूर । एलसीसीआयएचा कृषी विभाग हा शेतकर्‍यांना स्वत: हिमतीवर परस्पर सहकार्‍यातून शासनाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता आत्मविश्‍वास व प्रगतीचा मार्ग दाखविणार आहे. आणि अशाच त़र्‍हेने त्याची आखणी करण्यात आली आहे, कृषी …

Read More »

‘द अ‍ॅवॉर्डस ऑफ ऑस्कर’मध्ये ‘उत्कर्ष’!

रावेर । खिर्डी, ता. रावेर येथील उत्कर्ष किरण नेमाडे याला भारतातून तृतीय सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘द अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ या संस्थेद्वारे आयोजित ‘द अ‍ॅवॉर्ड्स ऑफ ऑस्कर याचे नामांकन नोव्हेंबर 2018 मध्ये जाहीर झाले होते. डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशच्या मुलाला अ‍ॅवॉर्डचा मानकरी ठरविण्यात …

Read More »

प्रत्येकाने व्यक्तीमत्वाच्या कौशल्यांची साधने विकसित करावयास हवी

अमेरिकेचे न्यू जर्सी प्रमोद अत्तरदे, यांचे तरुणांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात आवाहन सातपुडा विकास मंडळ, सिडको, नाशिकच्यावतीने करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात नाशिक । प्रत्येकाने आपल्या कौशल्यांची गुणवत्ता विकसित करावी, याशिवाय करिअरला स्थिरता, उज्वल भविष्य व यश लाभत नाही. फक्त पैसा मिळविणे म्हणजे यश नाही. ध्येयावर लक्ष केंद्रित करावयास हवे. जग बदलते …

Read More »