Recent Posts

डोंबिवलीत रंगला वधू-वर परिचय मेळावा

लेवा शुभमंगल (अ‍ॅप) आयोजित सकल लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा डोंबिवली । लेवा शुभमंगल (अ‍ॅप) आयोजित सकल लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 17 फेब्रुवारी 2019 रोजी डोंबिवली येथे घ. ना. चौधरी विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी सुमारे 500 विवाहेच्छुक युवकांनी आपला परिचय दिला. तर या …

Read More »

सौरभ अत्तरदे याला डॉक्टरेट जाहीर

पुणे । सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातर्फे सौरभ संतोष अत्तरदे याला डॉक्टरेेट जाहिर करण्यात आली असून, तसे प्रमाणपत्रही देण्यात आलेले आहे. डॉ. सौरभ याने झिओलॉजी विषयात ‘ विवो अ‍ॅण्ड टॉक्झिसीटी ऑफ नॅनोगोल्ड कॉन्जुगेटेड जीएनपी-एनएन-32 फ्रॉम इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा व्हिनॉम‘ यावर थेसीस केलेले आहे. सौरभ याला “ डॉक्टरेट” प्रदान करण्यात येणार आहे. …

Read More »

लेवा पाटीदार-पाटील बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने हळदीकुंकू समारंभ उत्साहात

जालना । येथील लेवा पाटीदार-पाटील बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने समाजातील तसेच परिसरातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ रविवार, दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील कवयित्री माधुरी महेंद्र चौधरी, जालना मंडळाच्या उपाध्यक्षा काजल …

Read More »

बदलत्या जगातील अडथळ्यांवर तंत्रज्ञानाद्वारे मात करावी

अमेरिका, न्यू जर्सी स्थित नाशिकचे प्रमोद अत्तरदे यांचे उद्योजकांना आवाहन एलसीसीआयच्यावतीने ‘उद्योजक समूह‘ कार्यक्रम उत्साहात लेवा समाजातील उद्योजकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन पुणे । लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (एलसीसीआयए)च्या तसेच जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळाच्यावतीने 3 फेब्रुवारी 2019 रोजी निगडी येथे लेवा समाजातील व्यावसायिकांसाठी लेवा उद्योजक समूह कार्यक्रम आयोजित …

Read More »

‘आपले हंबर्डी गाव‘ पुस्तकातून ग्रामीण संस्कृती, संस्कार जीवंत!

* माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन * लेखक, पत्रकार खेमचंद पाटील यांच्या ‘आपले हंबर्डी गाव‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात हंबर्डी / जळगाव । ग्रामीण भागातील संस्कृती म्हणजेच एक मोठा संस्कार आहे. लहान गावात चांगली माणसे जन्माला येतात. व पुढे कर्तृत्त्ववान बनतात. त्याचप्रमाणे हंबर्डी गावातील युवा लेखक खेमचंद पाटील तयार …

Read More »

योगिता नेमाडे यांना सुवर्ण पदक

खान्देशच्या नवोदित कवयित्री म्हणून ओळख असलेल्या व जे.टी. महाजन, तंत्रनिकेतन मधून उत्तीर्ण झालेल्या योगिता योगेश नेमाडे ह्या नाडगाव ता. बोदवड येथिल आहेत, माहेर – अंजाळे ता.यावल त्यांना माहेरी असतानाच कविता बनविण्याची व कविता वाचनाची आवड असल्याने त्यांना अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान डोंबिवली व संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ.राज परब निर्मित …

Read More »

जगदीश चौधरी यांना पदोन्नती

जळगाव । भारतीय लष्करातील ब्रिगेडिअर जगदीश बळीराम चौधरी यांना मेजर जनरल पदी पदोन्नती मिळाली आहे. मूळचे जळगावमधील आसोदा तालुक्यातील चौधरी हे सातारा सैनिक स्कूल व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. 1986 साली ते लष्करात दाखल झाले. अ‍ॅड. विश्‍वास चौधरी यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. Share on: WhatsApp

Read More »

केयुरी अत्तरदेचे कराटेमध्ये सुयश

पुणे । येथे 24 जून 2018 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत केयुरी अत्तरदे हिने सुवर्णपदक आणि कांस्यपदक पटकावले आहे. वर्ल्ड फुनाकोशि शोतोकँन कराटे आँरगनाझेशन (WFSKO) कडून हि स्पर्धा घेण्यात आली होती. केयुरीने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केली असून दोन स्वर्णपदक, दोन रौप्यपदक …

Read More »

प्रा.श्रीकांत चौधरी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

न्हावी, यावल । फैजपुर येथील रहिवाशी तसेच भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत उल्हास चौधरी यांना नुकतीच मेकॅनिकल इंजीनियरिंग या शाखेतून एस एस एस यु टी एम एस भोपाळ विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी थर्मोडायनामिक इन्वेस्टीगेशन ऑफ नॅनो पी.सी.म. एज एच.टी.एफ. …

Read More »

भारतरत्न सरदार पटेल यांचा वारसा तेवत ठेवण्याचे आवाहन

डॉ.रविंद्र भोळे यांचे प्रतिपादन पुणे येथे राष्ट्ररत्न पुरस्कारांचे वितरण फैजपूर । स्वतंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वामुळे तत्कालीन पाचशेच्यावर संस्थाने भारतात विलीन करण्यात आली. त्यांच्या मुत्सद्दी व संघटीत कौशल्यपूर्ण नियोजनामुळेच शक्य झाले. त्यांच्या गुणांचे अनुकरण आज प्रत्येक क्षेत्रात गरजेचे असल्याने त्यांचा वारसा तेवत ठेवला पाहिजे …

Read More »

कमी लिहा मात्र दर्जेदार लिहा : ना.धो.महानोर

ग्रेट भेट – पद्मश्री कविवर्य महानोर यांच्याशी रंगल्या गप्पा.. मराठवाड्याच्या टोकाला जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेड येथील कृषिरत्न पद्मश्री कविवर्य, सुप्रसिद्ध गीतकार ना.धों.महानोर हे देशाचे नाही तर अखंड विश्‍वाचे कवी होत. जळगावात राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनानिमित्त पद्मश्री कविराज श्री. महानोर यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारल्यात. तुषार वाघुळदे, मराठवाडा औरंगाबाद येथील कवयित्री …

Read More »

लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी वधुवर परिचय मेळावा

आकुर्डी । संसार हा पती-पत्नीचा असतो. त्यातून कौटुंबिक नाते वृद्धींगत होते. लग्नामधून पती-पत्नीचे नाते घट्ट होते. तसेच दोन कुटुंबातील ऋणानुबंधातमध्ये कुटुंब जोडले जाते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले. लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतीक भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात ते …

Read More »

लेवा पाटीदार मित्रमंडळाचा वधू-वर परिचय मेळावा

औरंगाबाद । लेवा पाटीदार मित्रमंडळातर्फे सौभाग्य मंगल कार्यालय येथे नुकताच वधू-वर मेळावा पार पडला. या राज्यस्तरीय मेळाव्यात 60 हून अधिक वधू-वरांनी सहभाग नोंदविला. लेवा समाज पंचायत राया पाडळसे, कुटुंब नायक रमेश पाटील, अ‍ॅड. प्रकाश पाटील, अखिल भारतीय युवा संघ अध्यक्ष डॉ. प्रमोद महाजन, प्रशांत फालक, चारुदत्त नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

समता भ्रातृ मंडळातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

विविध मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती पिंपरी-चिंचवड । समता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवडतर्फे रविवार 18 नोव्हेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मोठ्या उत्साहात मंगलमय वातारणात पार पडला. या कार्यक्रमास लेवा पाटीदार समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या कार्यक्रमात …

Read More »

सुशिक्षितांमध्ये विभक्तीचे वाढते प्रमाण!

अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाच्या वधु-वर परिचय मेळाव्यात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची खंत. भुसावळ । समाजातील उच्चशिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला, मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणुस सुशिक्षीत होते, मात्र संस्कारीत नाही. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या …

Read More »