Recent Posts

हंबर्डीत नेत्र तपासणी शिबिरात ‘पाणी वाचवा’चा संदेश!

फैजपूर । यावल तालुक्यातील हंबर्डी गावात जागृती विद्यालयात स्व. भास्कर दीनानाथ पाटील (बापूसाहेब) व स्व. साधूबाई भास्कर पाटील याच्या स्मरणार्थ त्यांचे नातू तुषार पाटील यांनी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे मिलिंद महाजन, भरत पाटील, डॉ. प्रमोद पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी …

Read More »

मातोश्री फाउंडेशन, आश्रय फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिर

फैजपूर । पिंपरुड येथील मातोश्री फाऊंडेशन व आश्रय फौंडेशन यावल यांच्या संयुक्त विद्यमाने 18 नोव्हेंबर 2018 रोजी मोफत आरोग्य शिबीर पिंपरुड फाटा फैजपूर रोड येथे रुग्णांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. पिंपरुड फैजपूर परिसरात मातोश्री फाउंडेशनतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप, …

Read More »

‘भारतीयांच्या हृदयातील सरदार वल्लभभाई पटेल’ पुस्तकाचे प्रकाशन

भारताला एकसंघ करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यामुळे सरदार पटेल यांच्या कार्याचा आलेख हिमालयाएवढा असून, भारताला एक संघ राखण्याच्या कामाचे नेतृत्व सरदारांकडे होते. आज भारत एकसंघ आहे. तो फक्त सरदार पटेल यांच्यामुळेच आहे, असे प्रतिपादन लेखिका सीमा भारंबे यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून मध्य …

Read More »

फैजपूरच्या भक्ती महिला मंडळाने गाठली कार्यक्रमांची शंभरी

फैजपूर । शहरातील भक्ती महिला भजनी मंडळाने त्यांच्या कार्यक्रमाची नुकतीच शंभरी पार केली. सन 2014 मध्ये शहरातील डॉक्टरांच्या सौभागयवतींनी एकत्र येवून समाज प्रबोधन करण्याचा निश्‍चय केला. तो निश्‍चय तडीस नेण्यासाठी त्यांनी खिरोदा येथे संगीत विशारदचा क्लास लावला. त्यामध्ये त्या उत्तीर्ण झाल्या आणि 2014 च्या रामनवमीच्या दिवसी राम मंदिरात त्यांचा पहिलाच …

Read More »

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत भुवनेश नेहते 14 वा

हंबर्डी । येथील मूळ रहिवासी व सध्या जळगाव येथे आर. आर. विद्यालयामध्ये इयत्ता आठवीतील विद्यार्थी चि.भुवनेश्‍वर सुनील नेहते या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत 300 पैकी 224 गुण मिळवत गुणवत्ता यादीमध्ये 14 वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला त्याचे आई-वडिल, आजी व गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. तो शकुंतला जे. माध्यमिक विद्यालय, जळगाव …

Read More »

तुषार चिनावलकर यांचा दिल्लीमध्ये गौरव

भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड प्रदान. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यक्षेत्रातील उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांना जलसंपदा विभागात आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हे पारितोषिक देण्यात आले. त्यांचा गौरव करताना निवृत्त मेजर वेद प्रकाश छत्तीसगढ, त्रिपुराचे माजी राज्यपाल के. एम. सेठ तसेच …

Read More »

आदित्य भंगाळेची किक बॉक्सिंग व कराटे स्पर्धेत सुवर्ण व रजत पदकांची कमाई

पुणे । मूळ न्हावी गाव, सध्या चिंचवड, पुणे येथे राहत असलेले चिं.आदित्य मनीष भंगाळे, वय 9 वर्ष, इयत्ता 3 री, शुभम करोती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे, त्याला खेळाची आवड असल्याने रोज संध्याकाळी कोब्रा मार्शल आर्ट, येथे किक बॉक्सिंग व कराटेचे प्रशिक्षण घेतो, त्याला त्याचे आई व वडील प्रोत्साहन देतात, …

Read More »

राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धेसाठी किमया कोल्हेची निवड……

जळगाव । पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता 7 शिकत असलेली कु.किमया हरीष कोल्हे शासकीय क्रीडा स्पर्धेत दि.12/10/20018 रोजी 14 वर्षाआतील वयोगटातील नाशिक विभागस्तरावर पाचोरा येथे झालेल्या शालेय थ्रो बॉल स्पर्धेत (2018-19) निवड चाचणी मध्ये पात्र ठरुन या वयोगटातील जळगांव जिल्ह्यातून ती एकमेव दि.19/10/2018 ते 22/10/2018 या कालावधीत परभणी येथे होणार्‍या …

Read More »

अभिनंदनीय निवड

जळगाव । नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडस्, शाखा, जिल्हा जळगाव या संस्थेची 2018-2023 या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात लेवाशक्ति मासिकाचे ज्येष्ठ लेखक व साहित्यिक डॉ.अरविंद नारखेडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. या संस्थेमार्फत अंध आणि त्यांचे पाल्य यांच्यासाठी कल्याणकारी योजना अमलात आणल्या जातात. लेवाशक्ति मासिकातर्फे त्यांचे अभिनंदन! Share …

Read More »

अवकाशपरी शीतल महाजन यांना ‘एफएआय’चा पुरस्कार

पुणे । सर्वाधिक उंचीवरून उडी, स्काय डायव्हिंग अशा साहसी क्रीडा प्रकारात विश्‍वविक्रमी कामगिरी करणार्‍या पुण्यातील शीतल महाजन यांना एरोनॉटीकल आंतरराष्ट्रीय महासंघाच्या (एफएआय) वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा इजिप्त येथे शुक्रवारी पार पडला. जगभरात होणार्‍या विविध एरो स्पोर्टची ‘एफएआय’ ही शिखर संघटना असून वर्षभरात त्यांच्या वतीने विविध …

Read More »

हर्षला चौधरी यांचे गती-मतीमंद मुलांसाठीच्या कार्याचे ‘उडाण’!

समाजातील घटकांनी मदतीचा हात पुढे करण्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे आवाहन जळगाव । मानसिक स्वातंत्र हेच खरे स्वातंत्र आहे, आनंदाचे शिंपले आपणच शोधायची असतात, ‘उडान’ दिव्यांग संस्थेचे कार्य निश्‍चितच कौतुकास्पद असून, समाजातील घटकांनी त्यांना मदतीचा हात पुढे करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. गिरणा पाण्याच्या टाकीमागील …

Read More »

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पुस्तक मित्र पुरस्कार प्रदान

डोंबिवली । माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने 13 ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल राणा प्रताप वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रम अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने 11 …

Read More »

‘अजिंठ्याचे किमयागार’ पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

जळगाव । अजिंठ्याची चित्रशैली आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास करून चित्रकार लीलाधर कोल्हे यांनी प्रभावी रेखांकन केले आहे, वाचकांपुढे एक भांडारच उपलब्ध केले आहे, अभिजात कलेतून त्या काळाचे सांस्कृतिक, आर्थिक, तसेच सामाजिक दर्शनच प्रतिबिंबित केले आहे, त्यांनी ‘अजिंठ्याचे किमयागार’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषेतही पुस्तक काढावे, जेणेकरून जगात नावलौकिक होईल, अशी अपेक्षा …

Read More »

सामाजिक मंडळे सशक्तीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन

नाशिक । समाजात अनुभवी तरुण कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. नविन पिढीच्या युवा व महिला कार्यकर्त्या काम करण्यास बर्‍याच प्रमाणात उत्सुक आहेत. समाजाच्या या गरजा लक्षात घेवून प्रशिक्षित कार्यकर्त्यांची संख्या वाढावी व समाज मंडळे अधिक सशक्त व्हावीत म्हणून सकल लेवा समाज मंडळे, नाशिकतर्फे कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत 22 …

Read More »

थोर कवयित्री बहिणाबाईंच्या काव्याचे सचित्र स्मारक डोंबिवलीत…

कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत डोंबिवली येथील नगर या परिसरातील एका उद्यानात महान व थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनानुभवातून रचलेल्या काव्यांचे स्मारक साकारले आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ कलाकार सुनिल चौधरी यांच्या संकल्पनेतून व कलात्मक शैलीतून हे सुंदर स्मारक उभारले आहे. या स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी बहिणाबाईंच्या खोपा, घरोटं, गुढी, माझी माय सरसोती, …

Read More »